मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा...!!!


तिळात मिसळला गुळ, त्याचा केला लाडु...
मधुर नात्यासाठी गोड गोड बोलु..!!!
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा...!!!

1 comment:

  1. …….!नात्यात अपुल्या आहे जिव्हाळा,
    आपुलकी अन मायेचा ओलावा !
    तीळ आहेत माझ्या मैत्रीचे,
    …मिसळला गुळ मी प्रेम भराने !
    तीळगुळ खाताच हा माझा,
    रेंगाळेल स्नेहाळ प्रेमाचा गोडवा !
    तीळगुळ घ्या आणि गोड गोड बोला…….!!!
    मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा !

    ReplyDelete