Showing posts with label Jokes. Show all posts
Showing posts with label Jokes. Show all posts

माझ एका मुलावर प्रेम आहे !!!


मुलगी 1 :: माझ एका मुलावर प्रेम आहे !!!

मुलगी 2 :: काय ?????

गंपू



लहानगा गंपू जंगलात फिरत असतो. तेवढ्यात त्याला एक साप झाडाला लटकत असलेला दिसतो. 

खूप मोठा प्रश्न..


सध्या मराठी फेसबुकरांना 'कोलावारी डी..' पेक्षा पडलेला खूप मोठा प्रश्न..

..
..
..
..

संताचा टीव्ही...


संताला टिव्ही विकत घ्यायचा असतो. तो टिव्हीच्या दुकानात जातो आणि दुकानदाराला विचारतो.



Wife saw a signboard..


Wife saw a signboard..

Banarsi saree Rs.10..

Nylon Rs.5..
...
Cotton Rs.8..

Wife : Give me Rs.500 I will buy 50 sarees..

Husband : अरे!!! ओ!!! सुरदास कि अम्मा, इस्त्री कि दुकान है वोह...!!!

Now What?


A wife hits her Husband with a frying pan

Husband: What's that 4?

Wife: I found a paper in ur pocket, with the name Jenny
... ...
Husband: I played Race last week & Jenny was the name of my Horse

Wife: sorry

Next day,
Wife hit him with the Frying Pan again

Husband: Now What?

Wife: Ur Horse is on the phone.

Zuckerberg Is Hospitalized

Facebook Founder Mark
Zuckerberg Is
Hospitalized With Serious Injury.
.
..
…

. . . .
Sources Revealed,
Rajnikanth Poked Him On Facebook!.......:p

संता

संता को ३ बम मिले,
वो पुलीस को देने चला,
साथवाला आदमी बोला: अगर कोई बम रास्तेमें फट गया तो?
संता: झूट बोल देंगे की, २ ही मिले थे....

Ultimate पोपट.....

मुलगी : कशी दीसतेय मी आज..
अत्ताच ब्युटी पार्लर ला जाऊन आले .
.
... .
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
मुलगा : मग ..???
आज पण बंद होते का??

True Or Not??

‎99 percent Boys can never be satisfied with 3 things in life.

.
.

... . 1.Mobile

.

2. Bike

.

3. Girl Friend

.
.
.
.
.

Becoz there is Always a Better Model Available in Future..!! ;) x)

True Or Not??

तुम्हाला माहित आहे ?

तुम्हाला माहित आहे ? कोलावेरी हे गाणं एवढ प्रसिद्ध का झाला?

हे सगळं आमच्या एकविरा आई च्या आशीर्वादामुळे मुळे झाल.

..
... ..
..
..
..
..
..
..
..

"एकविरा आई तू डोंगरावरी
नजर हाय तुझी कोलावेरी"

दारुड्या

एक दारुड्या फुल्ल दारू पिऊन रस्ता आणि फुटपाथवर एक एक पाय टाकत, डुलत डुलत चालला होता.

एका हवालदाराने त्याला दरडावून विचारले, "चालता येत नाही एवढी दारू कशाला पिलास रे मूर्खा ?"

दारुड्या : धन्यवाद हवालदार साहेब, तुम्ही मला सांगितल्याबद्दल.
मला वाटले, मी लंगडा झालोय...

नील आर्मस्ट्राँग

शिक्षक: वो कौन था जिसने सबसे पहले चांदपर कदम राखा?
विध्यार्थी: नील आर्मस्ट्राँग
शिक्षक: और दुसरा???
विध्यार्थी: क्या सर??? दुसरा भी उसीने ही रखा, लंगडा थोडी था वो????

wishes

A man got two wishes from god. He asks for the Best drink & best woman.. .
.
.
.
.
... . .
The next moment he got Mineral water & Mother Teresa.. :D .
.
.
.
Moral: Investment matters are subject to market risks. Please read the offer document carefully before investing. .!! :-P :D

Girls Stupidity!!

Girls Stupidity!!
.
.
.
.
... .
.
They Wont Even Give Their Phone No.
Even To A Known Person
.
.
.
But They Give All Their Private Details
To An Unknown Tailor!! =p xD

Homework

Teacher: Did you do your homework?
Student: Did you grade my test?
Teacher: ... I have other student's tests to grade.
Student: I have other teacher's homework to do 2 :P

एक खडूस..

एक खडूस म्हातारा गार्डन मध्ये बसला होता
तर तिथे एका युवकाने त्यांना किती वाजले म्हणून विचारले ...
तर म्हातारा म्हणाला... .
आज तुम्ही टाइम विचारला... .
... उद्या पण विचाराल
परवा पण विचाराल
युवक : कदाचित हो
म्हातारा : मग आपली ओळख होईल,आपण रोज भेटू
युवक : कदाचित हो...
म्हातारा : मग तुम्ही माझ्या घरी याल, तेथे माझी तरुण मुलगी आहे, तिच्या प्रेमात पडाल
युवक : लाजून, कदाचित हो...
म्हातारा : तुम्ही तिला भेटायला वरचेवर नेहमी घरी याल, तुमचे प्रेम वाढत जाईल मग तुम्ही एकमेकाशिवा य राहू शकणार नाही...
युवक : हसून हो...
म्हातारा : मग एक दिवस तुम्ही माझ्याकडे येऊन लग्न साठी तिला मागणी घालाल..... तेव्हा
मी तुम्हाला सांगेन हराम खोर, नालायक माणसा
ज्याच्याकडे स्वता: चे घड्याळ घ्यायची ऐपत नाही
अशा मुला बरोबर मी माझ्या मुलीचे लग्न करून देऊ शकत नाही.. :-D :-D

५००० रुपयांचा बोनस...

कंजूस साहेब - हे तू ह्यावर्षी इमानदारिने काम केलेसत्याबद्दल तुला ५००० रुपयांचा बोनस धनादेश.
.
.
... .
.
.
.
.
आणि
तू जर असाच काम करत राहिलास तर ह्यावारती पुढच्या वर्षी नक्कीच स्वाक्षरी करीन....

फुटबॉल मध्ये का घेत नाहीत?????

भैय्या माणसाला football मध्ये का घेत नाहीत????? ??????
.
.
.
.
कारण..
भैयाला कॉर्नर मिळाला कि तो लगेचदुकान टाकतो..!! :-D :-D
God- what is ur wish?

Man- Plz Mujhe Meri School Life Lota Do.
.
.
.
.
God- Beta Mene Tumhe Mannat Mangne Ko Kaha Tha
"Jannat" Nahi..