Showing posts with label Marathi. Show all posts
Showing posts with label Marathi. Show all posts

मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा...!!!


तिळात मिसळला गुळ, त्याचा केला लाडु...
मधुर नात्यासाठी गोड गोड बोलु..!!!
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा...!!!

तीळगुळ घ्या गोड गोड बोला........


आठवण सूर्याची
साठवण स्नेहाची,
कणभर तीळ,
मनभर प्रेम
गुळाचा गोडवा,
स्नेह वाढवा,

तीळगुळ घ्या गोड गोड बोला........

माझ एका मुलावर प्रेम आहे !!!


मुलगी 1 :: माझ एका मुलावर प्रेम आहे !!!

मुलगी 2 :: काय ?????

गंपू



लहानगा गंपू जंगलात फिरत असतो. तेवढ्यात त्याला एक साप झाडाला लटकत असलेला दिसतो. 

खूप मोठा प्रश्न..


सध्या मराठी फेसबुकरांना 'कोलावारी डी..' पेक्षा पडलेला खूप मोठा प्रश्न..

..
..
..
..

तो विश्वाचा एक धागा असतो


जो रक्ताची नातीच काय पण परक्याला पण खेचून आणतो
आपल्या ही मनाला तो जवळचा करून ठेवतो
आपल्या सुख दु:खात तो स्वत:ला सामावून घेतो
हीच मैत्री .......तो विश्वाचा एक धागा असतो

मैत्री

जिथे बोलण्यासाठी "शब्दांची" गरज नसते,
आनंद दाखवायला "हास्यची" गरज नसते,
दुःख दाखवायला "आसवांची" गरज नसते,
न बोलताच ज्यामध्ये सारे समजते
ती म्हणजे "मैत्री”

संताचा टीव्ही...


संताला टिव्ही विकत घ्यायचा असतो. तो टिव्हीच्या दुकानात जातो आणि दुकानदाराला विचारतो.



चिमुकल्या पाउलांनी चांदणी अंगणात आली

चिमुकल्या पाउलांनी चांदणी अंगणात आली

♥जगावे असे♥

♥"जगावे असे, कि मरणे अवघड होइल
हसावे असे, कि रडणे अवघड होइल
कुणासाठी ही प्रेम करणे सोपे आहे,
पण प्रेम टिकवावे असे, कि तोडणे अवघड होइल" ♥