काय असते ही "मैत्री" ????

या जगात चांगले मित्र
सहजा सहजी मिळत नाहीत
जवळ असताना मात्र एकमेकांची मते जुळत नाहीत
कळत सारं काही पण एक मात्रवळत नाही
काय असते ही "मैत्री"
दूर गेल्याशिवाय कळत नाही!!!

0 comments:

Post a Comment