एक खडूस म्हातारा गार्डन मध्ये बसला होता
तर तिथे एका युवकाने त्यांना किती वाजले म्हणून विचारले ...
तर म्हातारा म्हणाला... .
आज तुम्ही टाइम विचारला... .
... उद्या पण विचाराल
परवा पण विचाराल
युवक : कदाचित हो
म्हातारा : मग आपली ओळख होईल,आपण रोज भेटू
युवक : कदाचित हो...
म्हातारा : मग तुम्ही माझ्या घरी याल, तेथे माझी तरुण मुलगी आहे, तिच्या प्रेमात पडाल
युवक : लाजून, कदाचित हो...
म्हातारा : तुम्ही तिला भेटायला वरचेवर नेहमी घरी याल, तुमचे प्रेम वाढत जाईल मग तुम्ही एकमेकाशिवा य राहू शकणार नाही...
युवक : हसून हो...
म्हातारा : मग एक दिवस तुम्ही माझ्याकडे येऊन लग्न साठी तिला मागणी घालाल..... तेव्हा
मी तुम्हाला सांगेन हराम खोर, नालायक माणसा
ज्याच्याकडे स्वता: चे घड्याळ घ्यायची ऐपत नाही
अशा मुला बरोबर मी माझ्या मुलीचे लग्न करून देऊ शकत नाही.. :-D :-D
0 comments:
Post a Comment