संताचा टीव्ही...


संताला टिव्ही विकत घ्यायचा असतो. तो टिव्हीच्या दुकानात जातो आणि दुकानदाराला विचारतो.




संता – “तुमच्याकडे कलर टिव्ही आहे का?”

दुकानदार – “हो, आहे ना”

संता – “मग मला एक लाल टिव्ही द्या.”

0 comments:

Post a Comment