माझ एका मुलावर प्रेम आहे !!!


मुलगी 1 :: माझ एका मुलावर प्रेम आहे !!!

मुलगी 2 :: काय ?????

मुलगी 3 :: तो कसा दिसतो ????

मुलगी 4 :: तो काय करतो ?????

मुलगी 5 :: किती उंच आहे तो ?????
...
...
... 
मुलगी 6 :: डोळ्याचा रंग ?????

मुलगी 7 :: त्याचे म्रित्र कोण आहेत ?????

मुलगी 8 :: तो किती श्रीमंत आहे ?????

सर्व मुली ::: सांभळून रहा ह , कदाचित तो वाईटही मुलगा असू शकेल. ???????

Same Situation --------

कोल्हापुरी मुलगा 1 :::माझ एका मुलीवर प्रेम आहे !!!

कोल्हापुरी मुलगा 2 ::: भावा पार्टी !!!!

कोल्हापुरी मुलगा 3 ::: भावा पार्टी !!!!

कोल्हापुरी मुलगा 4 ::: भावा पार्टी !!!!

कोल्हापुरी मुलगा 5 ::: भावा पार्टी !!!!

कोल्हापुरी मुलगा 6 ::: भावा पार्टी !!!!

कोल्हापुरी मुलगा 7 ::: भावा पार्टी !!!!

कोल्हापुरी मुलगा 8 ::: भावा पार्टी !!!!

0 comments:

Post a Comment