लकी

स्त्री डॉक्टरांना म्हणते : यांना ठीक करा हो,
हे रात्री झोपेत मोठ्या मोठ्या ने माझे नाव घेत
असतात .
.
.
... डॉक्टर ; हि तर चांगली गोष्ट आहे . तुम्ही फार लकी आहात .
.
.
स्त्री: कसली डोंबलाची लकी ,
उद्या त्यांची बायको येणार आहे गावावरून ...

0 comments:

Post a Comment