नायजीरा वाटर फाल जवळ एक गाईड पर्यटक लोकाना गाईड करताना सांगतो ............
.
.
... ... .
.
.
" नायजीरा वाटर फाल जवळ तुमचे सुस्वागतम ..........हा जगातील सर्वात मोठा वाटर फाल आहे. आणि आणि या वाटर फाल मुळे होणारा आवाजाची क्षमता फार जास्त आहे कि जर २० सुपरसोनिक विमाने जरी इकडून गेली तर तुम्हाला त्या विमानाचा आवाज येणार नाही . "
.
.
.
.
.,
" आणि सर्व महिलांना नम्र विनती आहे कि त्यांनी शांत राहावे म्हणजे सर्वांना नायजीरा वाटर फाल चा आवाज ऐकता येईल "
0 comments:
Post a Comment