मुलगी:- आपण लग्न कधी करायचे?
मुलगा:- घरी विचारून सांगतो.
मुलगी:- तुझे माझ्यावर जास्त प्रेम आहे कि घरच्यांवर?
...
मुलगा:- घरच्यांवर
मुलगी:- का?
मुलगा:- मी जेव्हा लहान होतो तेव्हा,
चालताना पडलो कि आई उचलयाची, बाहेर
जायचो तेव्हा पप्पा बोट पकडायचे, रडायला लागलो तर
ताई आणि दादा त्यांची
खेळणी द्यायचे. कळले का??
मुलगी:- पण घरातून बाहेर पडल्यावर त्यांच्या कडे न
जाता माझ्याकडेच येतो ना रे माकडा....
0 comments:
Post a Comment