जेव्हा तुला अगदी एकटे वाटेल,
नजरे समोर दुख वाटेल,
आसपास कोणीच दिसणार नाही,
सगळे जग अंधुक होऊन जाईल,
तेव्हा तु माझाकडे ये
..
.
.
.
.
मी तुला डोळ्यांच्या डॉक्टरकडे घेऊन जाईन

0 comments:

Post a Comment