आठवतात का ते शाळेतले दिवस?
आपण किती खेळायचो.. भांडायचो..हसायचो..
दर गुरुवारी आईस्क्रीम खायचो..
एकाच डब्यात जेवायचो..
एकत्र खेळायचो..
... ..
..
..
आठवतं का?
..
..
..
नाही ना?
..
..
कसं आठवेल?
..
..
आपण थोडीच एकाच शाळेत होतो
0 comments:
Post a Comment