मैत्री

मैत्री जपण्यात मज्जा आहे,
बंध आयुष्याचे विणण्यात मज्जा आहे,
जुळलेले सुर गाण्यात मज्जा आहे
येताना एकटे असलो तरी सर्वांचे होऊन जाण्यात मजा आहे.

0 comments:

Post a Comment